Nagarjunasagar Wildlife Sanctuary

No Comments

Nagarjunasagar Wildlife Sanctuary

नागार्जुनसागर श्रीशैलम व्याघ्र प्रकल्प

अरण्याबद्दल थोडसं :

आंध्र प्रदेशातील नागार्जुनसागर धरणाजवळ असलेला, पाच जिल्ह्यांत विस्तारलेला नागार्जुनसागर श्रीशैलम व्याघ्र प्रकल्प हे खऱ्या अर्थाने निसर्गसमृध्द जंगल आहे. या जंगलात १९८३ साली वन्यजीवन अभयारण्य तर १९९२ साली व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा देण्यात आला.
या जंगलात वाहनातून फिरून वन्यजीवन निरीक्षण करता येते .

राज्य: आंध्र प्रदेश
कुठे आहे : आंध्र प्रदेशातील नागार्जुनसागर धरणाच्यापरिसरात
अंतर : हैद्राबादपासून ३१६ कि. मी. वर.

जाण्याचा उत्तम काळ : मार्च ते जुन

वन्य प्राणी : वाघ , बिबळा, हनुमानवनार, रानडुक्कर, झिपरे अस्वल, रानकुत्रा,चांदी अस्वल, साळींदर,खवल्या मांजर, चितळ, सांबर, नीलगाय, काकर, पिसोरी, चिंकारा,मुंगूस.

पक्षीजीवन : महाभृंगराज, नीलपुच्छ, वेडाराघू,मोठाकुहुवा,हरेवा,चष्मेवाला,स्वर्गनांचण, नीलमणी,थोरला धोबी, करण पोपट, टकाचोर, मुनिया, रानभाई,वटवट्या, आणि अजून बरेच

नकाशा

अधिक माहिती

कसे जाल:
जवळचे विमानतळ :  ३१६ किमी
जवळचे रेल्वेस्टेशन : ८५ किमी
जवळचे बस स्थानक : श्रीशैलम

कुठे राहाल :
येथे अनेक हॉटेल्स,होस्टेल्स,गेस्ट हाऊस हेही उपलब्ध आहे .

सदर अश्या सर्वप्रकारच्या सहली बायोस्फिअर हॉलिडेज तर्फे आयोजित केल्या जातात.
तुम्हाला जर या स्थळी जाण्याची इच्छा असेल तर आम्हाला लगेच संपर्क साधा किंवा तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर लिंक वर क्लिक करून चौकशी पत्रक भरू शकता.
संपर्क : ९१६८१७८२७४
संपर्क फॉर्म लिंक : http://bit.ly/2xlHHvg

Leave a Reply